🎯 पुढचा टप्पा:31 जुलै ते 5 सप्टेंबर 2025 दरम्यान, हेच प्रशिक्षक (DRG) राज्यभरातील 3,37,000+ शिक्षकांना क्लस्टर/ब्लॉक पातळीवर प्रशिक्षण देणार आहेत.
SRG कडून मिळालेल्या प्रभावी प्रशिक्षणाचा परिणाम म्हणून DRG प्रशिक्षक आता मूल्यवर्धन ३.० कार्यक्रम शाळांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सज्ज झाले आहेत.